नाडी परीक्षण — आयुर्वेदातील अद्भुत रहस्य
घरबसल्या, तुमच्या सोयीच्या वेळी. चार वेळांपैकी एक निवडा आणि तुमची जागा निश्चित करा.
- मोफत
- मराठी भाषा
- सुमारे १ तास ५५ मिनिटं

घरबसल्या, तुमच्या सोयीच्या वेळी. चार वेळांपैकी एक निवडा आणि तुमची जागा निश्चित करा.

नाडी साधक. अनेक वर्षांचा अभ्यास आणि अध्यापनाचा अनुभव. शिकवण्याची पद्धत: थोडं सांगणं, जास्त सराव करून घेणं.
हो. नोंदणी आणि वेबिनार पाहणं मोफत आहे. शेवटी ५ दिवसांच्या कार्यशाळेची माहिती आणि ऑफर दाखवली जाते; ती ऐच्छिक आहे.
हे रेकॉर्डेड सादरीकरण आहे. तुम्ही निवडलेल्या वेळी ते सुरू होतं. उशिरा आलात तर चालू असलेल्या ठिकाणापासून दिसतं.
नोंदणीनंतरच्या पानावर "वेबिनार पान उघडा" हे बटण मिळेल. ती लिंक सेव्ह करून ठेवा आणि निवडलेल्या वेळी उघडा.
याच पानावर पुन्हा नोंदणी करून दुसरी वेळ निवडा. तुमची शेवटची निवडलेली वेळ ग्राह्य धरली जाते.
नाही. हे वेबिनार केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार नाही. आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फोन: +91 81491 87855