नाडी परीक्षण — मराठी वेबिनारमोफत
मोफत मराठी वेबिनार · राजेश चव्हाण

नाडी परीक्षण — आयुर्वेदातील अद्भुत रहस्य

घरबसल्या, तुमच्या सोयीच्या वेळी. चार वेळांपैकी एक निवडा आणि तुमची जागा निश्चित करा.

  • मोफत
  • मराठी भाषा
  • सुमारे १ तास ५५ मिनिटं
राजेश चव्हाण यांची नाडी परीक्षण कार्यशाळा

तुमची वेळ निवडा

निवडलेल्या वेळी वेबिनार आपोआप सुरू होईल.

+91

हे राजेश चव्हाण यांच्या वेबिनारचं रेकॉर्डेड सादरीकरण आहे. तुम्ही निवडलेल्या वेळी ते सुरू होतं आणि पुढे सरकवता येत नाही. वेबिनार मोफत आहे; शेवटी ५ दिवसांच्या कार्यशाळेची माहिती दाखवली जाते, ती घ्यायची की नाही हे तुमचं. नोंदणी करून तुम्ही आमच्या अटींना संमती देता.

वेबिनारबद्दल

नाडी परीक्षणआयुर्वेदातील प्राचीन विद्या, सोप्या मराठीत समजावलेली.
राजेश चव्हाणनाडी साधक. अनेक वर्षांचा अभ्यास आणि अध्यापनाचा अनुभव.
तुमच्या सोयीची वेळसकाळी ९, दुपारी २, दुपारी ४ किंवा संध्याकाळी ६ — रोज.

मार्गदर्शक

राजेश चव्हाण
राजेश चव्हाण

नाडी साधक. अनेक वर्षांचा अभ्यास आणि अध्यापनाचा अनुभव. शिकवण्याची पद्धत: थोडं सांगणं, जास्त सराव करून घेणं.

नेहमीचे प्रश्न

वेबिनार खरंच मोफत आहे का?

हो. नोंदणी आणि वेबिनार पाहणं मोफत आहे. शेवटी ५ दिवसांच्या कार्यशाळेची माहिती आणि ऑफर दाखवली जाते; ती ऐच्छिक आहे.

हे लाइव्ह आहे की रेकॉर्डेड?

हे रेकॉर्डेड सादरीकरण आहे. तुम्ही निवडलेल्या वेळी ते सुरू होतं. उशिरा आलात तर चालू असलेल्या ठिकाणापासून दिसतं.

वेबिनारसाठी कुठली लिंक वापरायची?

नोंदणीनंतरच्या पानावर "वेबिनार पान उघडा" हे बटण मिळेल. ती लिंक सेव्ह करून ठेवा आणि निवडलेल्या वेळी उघडा.

वेळ बदलायची असेल तर?

याच पानावर पुन्हा नोंदणी करून दुसरी वेळ निवडा. तुमची शेवटची निवडलेली वेळ ग्राह्य धरली जाते.

हा वैद्यकीय सल्ला आहे का?

नाही. हे वेबिनार केवळ शैक्षणिक उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार नाही. आरोग्याच्या कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

काही अडचण आली तर?

फोन: +91 81491 87855

माझी जागा निश्चित करा